अभिनेत्री हंसिका मोटवानीचा आंघोळीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपवर वायरल होत असल्याची माहिती मिळतेय. या व्हिडिओत हंसिका बाथरूममध्ये आंघोळ करतांना दिसतेय. यापूर्वी  दक्षिणेतील अभिनेत्री राधिका आपटेचाही न्यूज सेल्फी सोशल मीडियावर लीक झाला होता. 
हा व्हिडिओ फेक असल्याचं हंसिका मोटवानीनं म्हटलंय. यू-ट्यूबवर या व्हिडिओतील काही फोटो उपलब्ध आहेत. त्यावरून हे स्पष्ट दिसतं, कोणी तरी छुप्या कॅमेऱ्यानं हा व्हिडिओ काढलाय. एका बातमीनुसार, हंसिकाचे फॅन्स हा व्हिडिओ बनावटी असल्याचं म्हणतायेत, या व्हिडिओतील मुलगी हंसिका नाही कोणी दुसरीच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 
२३ वर्षीय हंसिकानं बॉलिवूडमध्ये बाल कलाकारपासून ते लीड एक्ट्रेसपर्यंतचा रोल साकारलाय. ऋतिक रोशनचा चित्रपट 'कोई मिल गया'मध्ये ती बालकलाकाल म्हणून होती. तर २००७मध्ये 'आप का सुरूर' चित्रपटात ती हिमेश रेममियासोबत लीड रोलमध्ये होती. मात्र ती दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये जास्त असते. Blogger द्वारा समर्थित.