२/०८/२०१५

प्रेम या विषयावर थोडा फार....अगदी मनापासून...
कुठे तरी छान वाचले होते प्रेम म्हणजे हातात हात घेऊन एक दुसर्या कडे पाहणे नाही तर प्रेम म्हणजे हातात हात घेऊन एकाच गोष्टी कडे पाहणे होय. पण...

आज कालच्या जगात खर प्रेम काय हे जणू लोकांना माहितीच नाही , प्रेमाच्या नावाखाली तावालगिरी आणि नको त्या चाळे करणारी हि आज काळ ची मुले आज जिथे तीथे आपण पाहतो. मुळात आज काळ या जगात प्रेम या नात्याला मुल महत्वच राहिले नाही. निव्वळ शरीर सुख साठी किवा दुनिये समोर दाखवण्य साठी हि मुले आपला हा प्रेम पसारा मांडत असतात जणू.

ते पहिल्या नजरेत होणारे प्रेम , तो तिच्या हाताला होणारा पहिला स्पर्श , ती तिची पहिली चोरून भेट, ते तिला पहिले दिलेले गुलाबाचे फुल. एकाच क्षणातच तिला पाहून वाटणे कि मुळात हीच आपली अर्धांगिनी बनून राहू शकते व माझी जीवनाचा गोडवा वाढू शकते. लागणं नंतर झालेला तो पहिल्या रात्रीचा चा तिचा पहिला स्पर्श, ते तिला थरथरत्या हाताने जवळ करून मिठीत घेणे. या गोष्टी जणू अनु राहिल्याच नाही आहेत आज काळ.

फक्त थत्त म्हणून , मित्रांना दाखवण्यासाठी , सोबत फिरण्यासाठी, फेसबुक वर रिलेशनशिप स्टेटस दाखवण्यासाठी आणि शरीर सुख साठी हि आज काळ ची मुले प्रेमात पडतात. काहींच तर म्हणे ठरलेले असते क अमुक तमुक काळावाढी साठी एकत्र राहू, किंब हून तुझ्या इच्छा अपेक्षा माझ्या वाचून पूर्ण झाल्या कि संपले सगळे. आज काळ तर खऱ्या प्रेमाच्या व्याख्या ह्या इंटर्नेट वर हि शोधून सापडनर नाहीत.कारण जो तो तेथे जाऊन फक्त अश्लील साहित्य किवा काही लोकांनी कठोर परिश्रम करून चित्रित केलेले काही अतिशय भाऊक आणि प्रेमक प्रसंग (PORN) पाहण्यास दंग असतात.

मुळात या इंटर्नेट च्या काळात लोक जवळ आली आहेत अस म्हणतात, पण खरच का, आज या व्हाटसं आप मुले काही प्रेम प्रसंग जोरावतात हे खरे पण त्यांचा सूर्यास्त हि तेवढ्याच लवकर होतो. यापेक्षा आपल्या प्रेम पत्राची यंत्रणा फार चांगले होती निदान त्या निमिताने तरी त्या काळी प्रेम प्रकरणे निदान सात आठ वर्ष चाले किवा किंम्ब हून त्या दोघांना त्या पत्र व्यवहारात च्या प्रतीक्षेत इतका वेळ लागत होता कि त्याचे लग्न करण्याचे योग लवकर जुळून येत. तरुणाईत प्रेमासारख्या गोष्टीचे आकर्षण निर्माण होणे साहजिक च आहे, हि तर नैसर्गिक बाब आहे.

पहिल्या क्षणात पाहून प्रेम होणे आणि मग भेटून एक मेकांना जन्म भर एकत्र राहण्याच्या श्पती घालणे. आयुष्य भर एकत्र राहून संसार थाटणे अस प्रेम हे आजच्या युगात फार काव्चीतच शोधून सापडेल.Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search