२/२३/२०१५

फेडरल बँकेतर्फे लिपिक पदाची भरती

Federal Bank Recruitment 2015 Advertisement Apply Online Application Clerk posts vacancies

फेडरल बँकेच्या आस्थापनेवर लिपिकांच्या हजारो पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
  • लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून 50% गुणांसह पदवी. विज्ञान पदवीधरांसाठी 55 % गुण आवश्यक. (सविस्तर अहर्तेच्या माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2015
जाहिरात (Notification) – पाहा
Apply_Online_Majhi_Naukri

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search