Facebook

!-- BEGINNING OF CODE -->





पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो... आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो.. जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .... पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........ रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल...



रेफ -https://www.facebook.com/MARATHIKAVITA.JOKES

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita