होतीस तु सावरायला
म्हणुन तर पडायला आवडल
होतीस तु हसवायला
म्हणुन तर रडायला आवडल
होतीस तु समजावयला
म्हणुन तर चुकायला आवडल
होतीस तु ऐकायला म्हणुन तर
पकवायला आवडल
होतीस तु शोधायला
म्हणुन तर भटकायला आवडल
होतीस तु सोबत चालायला
म्हणुन तर जगायला आवडल
होतीस तु रुसायलम्हणुन तर
भांडायला आवडल
Blogger द्वारा समर्थित.