गर्दीत सोडणारे आहेत इथे
पण ....??
त्यात हात पकडणारा कुणीच नाही
हरवशील सांगत सोबत चल म्हणणारे कुणीच
नाही
हो खरच तू म्हणत होती मी खूप साधा आहे
मला ओळखणारे कुणीच नाही
तू होतीस आहेस म्हणून मी जगतो आहे
आपले म्हणणारे इथे माझे कुणीच नव्हते
तुझ्या सारखे कुणीचनव्हते..!!
रोज दिवस येतो पण रात्र होताना
तुझी आठवण जातच नाही
एवढे प्रेम दिलास मला
तुझ्यावीण सखे राहवतच नाही
खरंच शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ...!!
तूच म्हणत होतीस
मी दुखी कविता काकरतो
वाटत होतं
माझ्या जगण्याला काही कारणच नाही
तू भेटलीस अन कळले
तुझ्याविना हे जगणेजगणेच नाही ...
शोना तुझ्यासारखे कुणीच नाही
असेच जवळ घे
मला दूर कधीच जायचे नाही ....
तुझ्या सारखे कुणीच नाही ....!
संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous