३/२९/२०१५

हुवेईचे दोन नवे स्मार्टफोन लाँच


हुवेई या मोबाइल कंपनीने बाजारात दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. हुवेई हॉनर 6 प्लस आणि आणि हॉनर 4X हे दोन स्मार्टफोन लाँच केले. हॉनर 6 प्लसची किंमत रु. 26,499 आणि हॉनर 4Xची किंमत रु. 10, 499 निश्चित करण्यात आली आहे.

हॉनर 6ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर हुवेईने आता हुवेई हॉनर 6 प्लस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एप्रिलपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

हुवेई हॉनर 6 प्लस स्मार्टफोनचे फिचर्स:

5.5 इंच स्क्रिन एचडी डिस्प्ले
925 ऑक्टा कोअर 1.8GHz प्रोसेसर
3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी
8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सल
4.4 अड्राँईड सिस्टिम
3600 mAh बॅटरी क्षमता

तर हॉनर 4X प्री-ऑर्डर आजपासून (24 मार्च) सुरु झाली असून 29 मार्चपर्यंत असणार आहे.

हॉनर 4X स्मार्टफोनचे फिचर्स:
5.5 इंच स्क्रिन एचडी डिस्प्ले
1.2 GHz स्नॅपड्रॅगन 410 क्वॉड-कोअर 64 बीट प्रोसेसर
2 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल स्टोरेज
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
4.4 अड्राँईड सिस्टिम
3000 mAh बॅटरी क्षमतासंदर्भ: ABP News
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search