३/११/२०१५

हे फोटो नाहीत तर चित्रे आहेत.

शशिकांत धोत्रे हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळच्या शिरापूरचे एक चित्रकार, चित्रकलेची कसलीही पार्श्वभूमी आणि औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी कलर पेन्सिल आणि ब्लॅक पेपर या माध्यमात चितारलेली ही चित्रे पाहणाऱ्याला थक्क करून सोडतात. हे फोटो नाहीत, तर पेन्सिलने काढलेली चित्रे आहेत, हे आवर्जून सांगावं लागतं..




















शशिकांत धोत्रे

संदर्भ: abpmajha
लेखक :anonymous




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search