३/०४/२०१५

सॅमसंग गॅलक्सी एस 6 आणि एस 6 एजच्या किमती जाहीर


सॅमसंगच्या बहुचर्चित गॅलक्सी एस 6 आणि एस 6 एज या स्मार्टफोनच्या किमती जाहीर झाल्या आहेत. सॅमसंगनेच या किमती जाहीर केल्याचं NDTV ने म्हटलं आहे. इतकंच नाही तर या फोनसाठी नेदरलँडमध्ये प्री बुकिंगही सुरू झालं असून, दहा एप्रिलपासून हे फोन ग्राहकांना मिळणार आहेत.

गॅलेक्स एस6 च्या 32GB फोनची किंमत सुमारे 48 हजार400 रुपये, तर 64 GB फोनची किंमत सुमारे 55 हजार 300 रुपये आहे.

‘गॅलेक्सी एस 6 एज’ 32 GB फोनची किंमत  सुमारे 58 हजार 800 रुपये आणि 64 जीबी फोनची किंमत सुमारे 65 हजार 700 रुपये आहे.
सॅमसंग‘गॅलेक्सी एस 6’ चे खास फीचर्स

1 - ‘गॅलेक्सी एस 6’ हा सॅमसंगच्या आतापर्यंतच्या सर्वात स्लिम स्मार्टफोन्सपैकी एक आहे.

2 – 5.1 इंच HD सुपर अमोलेड डिस्प्ले

3- स्क्रीन रेझ्युलेशन 2560x1440

4- जाडी – 6.8MM

5 – बॅटरी – वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह 2550 MAh


‘गॅलेक्सी एस 6 एज’ चे खास फीचर्स

1. – 5.1 इंच HD सुपर अमोलेड डिस्प्ले

2. – डिस्प्ले – दोन्ही बाजूला डिस्प्ले स्क्रीन

3 स्क्रीन कार्निग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेश्कनलेस

4 . वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह  बॅटरी 2600 MAh


दोन्ही फोनमध्ये साम्य काय?

‘गॅलेक्सी एस 6’ आणि ‘गॅलेक्सी एस 6 एज’मध्ये अन्य फीचर्स सारखेच आहेत.

1. - दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 5.0 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.

2.- 7 GHZ प्रोसेसर

3 – 3 GB रॅम, 32,64 आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय

4- कॅमेरा 16 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा – 5 मेगापिक्सल

5 – 4G, ब्लू टूथ 4.1संदर्भ: facebook share
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search