या चर्चासत्रासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलं आहे. आमीर खान, सलमान खान, रितेश देशमुख,फरहान अख्तर, जावेद अख्तर, पटकथा लेखक सलीम खान, यांच्यासह सामाजिक अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी टाइम्स नाऊचे संपादक अर्नब गोस्वामी, ए.बी.पी. माझाचे संपादक राजीव खांडेकर, झी २४ तासचे संपादक उदय निरगुडकर, आय.बी.एन. लोकमतचे संपादक मंदार फणसे, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर, सकाळच्या राजकीय संपादक मृणालिनी नानिवडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, business standard चे managing editor निरंजन राजाध्यक्ष, उद्योगपती विठ्ठल कामत, उद्योजिका वीणा पाटील, तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील महेश मांजरेकर, सुनिल बर्वे, केदार शिंदे, मनवा नाईक, जितेंद्र जोशी, भरत जाधव, संजय मोने, तमाम मान्यवर आणि इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous