३/०१/२०१५

यंदा ठरवलय, पावसात मी जरूर भिजणार



यंदा ठरवलय, पावसात
मी जरूर भिजणार
सोबतीने नाही कुणाच्या,
एकटीच, भरपूर भिजणार ..!!


बिना छत्रीने , उघड्या रस्त्यांवर
झाड़ा बिडांचे आडोसे टाळून
वाहतुकीचे नियम मोडीत
भर चौकात ,डिवाइडर वर उभं राहून ..!!







संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search