३/२८/२०१५

रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागासाऊथ वेस्टर्न रेल्वेनं एप्रेटिंसच्या (शिकाऊ उमेदवार) ट्रेनिंगकरता 379 जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलंय. यासाठी, इच्छुक उमेदवार 24 एप्रिलपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात.

पदं आणि जागा


फिटर : 203 जागा


मॅकेनिस्ट : 15 जागा


टर्नर : 20 जागा


वेल्डर : 96 जागा


इलेक्ट्रिशियन : 28 जागा


मॅकेनिक : 17 जागा

एकूण जागांची संख्या : 379

पात्रता :
दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट

वयोमर्यादा :
15 ते 24 वर्षWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search