३/१२/२०१५

नोकरी : 'ओएनजीसी'मध्ये ५०,००० पगाराची संधी!
जर तुम्हाला ५०,००० रुपये महिना पगाराची नोकरी मिळवायची इच्छा असेल तर अजिबात वेळ न दवडता 'ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड'मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करा.

'ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात ओएनजीसीमध्ये असिस्टंट लीगल अॅडव्हायजर या पदासाठी जागा निर्माण झाल्यात. इच्छुक उमेदवार १५ मार्चपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकतील.

पदांची संख्या : १७
पदाचं नाव : असिस्टंट लीगल अॅडव्हायजर
वयोमर्यादा : ३० वर्ष
निवडप्रक्रिया : CLAT २०१५ परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवडप्रक्रिया
अनुभव : तीन वर्षसंदर्भ: zeenews

लेखक : anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search