वाचक: आनंद वर्तक
लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी १८४८ ते १८५० च्या काळात आपले मूलगामी विचार शतपत्रांच्या माध्यमातून मांडले. ते लिहितेसमयी त्यांचे वय जेमतेम २५ ते ३० वर्षांचे होते हे लक्षात घेता त्यांची प्रगल्भता अधिकच जाणवते!
आतापर्यंत वाचून तयार असलेली पत्रे: