३/२१/२०१५

जय शिवरायजिथे पोरे जगण्यासाठी
ऊभी केली जातात
तिथे पोर लवकर मरतात पण
जिथे पोरे मरणासाठी ऊभी
केली जातात
तिथे पोरे मेल्यावरही जिवंत राहतात
हाच आमचा इतिहास आणि याच इतिहासातूनच
घडलय आमचे स्वराज्य
ईथे फुले कमी ईथे काटेचं जास्त
तरी सुध्दा आमच्या राजानं ईथे
कष्टकर्यांच नंदनवन फुलवले........ !!जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय


संदर्भ: facebook share

लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search