३/१०/२०१५

ती बोलत तर नाही


ती बोलत तर नाही

तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात. सतत कसला तरी
... वीचार करत असते,
काय माहीत तीच्या
मनात काय चालते.
हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.
ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.
खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची, माझ्या कवीतेत पुन्हा काळोख येण्याची.
ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात
.
आता वाटते मला तीनेही माझ्यावर प्रेम करावे
,
फक्त तीच्यासाठी असलेलं माझे प्रेम एकतर्फी नसावे

संदर्भ: facebook share
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search