३/२५/२०१५

ज्युनियरवाली


हातात घडी,डोळ्याला गॉगल,मोबाईलला गुगल,
सायकल तोडुन स्कूटीवर आली
हि शेजारची पोर पागल
अन् सलवारजागी आता जिन्स आली

हि पोरगी थाटात,वाट बघतोय बॉयफ्रेँड वाटात,
ओठांना लाली अन् तोंडात गाली
चालते जोमात हि पोर नखरेली

एक्झाम आली कि लई जोर काढते
अभ्यासाला आता उपाशीच जागतेय
पेपरला हिच म्हणे डोक लई दुखतय
रिझल्यपण आता हिच्या डोळ्यातच दिसतय....संदर्भ: facebook share
लेखक :S.S.MoreWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search