जपानी कंपनी ‘सोनी’ने आपला नवा वॉटरप्रुफ स्मार्टफोन M4 नुकताच लाँच केला आहे. वेगवेगळ्या फिचर्स असणाऱ्या या फोनची खासियत म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आणि डस्टप्रुफ आहे. सोनीच्या या स्मार्टफोनला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा फोन पुढील महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत रु. 20,000 आहे.
सोनी एक्वा M4 चे खास फिचर्स:
* 5 इंच स्क्रिन 1280x720 पिक्सल एचडी रेझ्युलेशन
* 615 64 बिट ऑक्टा कोअर प्रोसेसर (1 जीएचझेड क्वॉड कोअर+ 1.5 जीएचझेड क्वॉड कोअर)
* अँड्रॉईड लॉलिपॉप
* ओएस: एंड्रॉयड लॉलीपॉप
* 2 जीबी रॅम, 8 जीबी किंवा 16 जीबी इंटरनल स्टोरेज, मायक्रो एसडी सपोर्ट
* 13 मेगापिक्सल ऑटो फोकस एलईडी फ्लॅश कॅमेर, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 4 जी, एलटीई, 3जी, वाय-फाय, जीपीएस आणि ब्ल्यूटूथ
* 2400 एमएएच बॅटरी क्षमता
संदर्भ: abpmajha
लेखक :anonymous