हंटर चित्रपटातील हे गाणं सुपर हिट ठरणार असल्याची चिन्हं आहेत. 'ये ना गडे' हे गाणं, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि वैशाली भैसणे-म्हाडे यांनी गायलं आहे, या गाण्यात सई ताम्हणकर आणि राधिका आपटेही देखिल आहेत.
पाहा हे 'ये ना गडे'
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous