४/०१/२०१५

दिनविशेष १ एप्रिल




ठळक घटना आणि घडामोडी:

१९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
१९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
२००४ - गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.


जन्म:


१९४१ - भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.
१८८९ - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.


संदर्भ: http://mr.wikipedia.org
लेखक :anonymous





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search