४/०२/२०१५

दिनविशेष २ एप्रिल



ठळक घटना आणि घडामोडी:

२०११  भारताने दुसर्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला .

जन्म:
१९५९  किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६० रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१७०२  बाळाजी विश्वनाथ भट, पहिले पेशवे.
२०१५  वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ.


संदर्भ: http://mr.wikipedia.org
लेखक :anonymous




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search