४/०८/२०१५

दिनविशेष ८ एप्रिल








ठळक घटना आणि घडामोडी:
१६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली.
१९५० - भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षर्‍या.



जन्म:

१९२५ - कुमार गंधर्व, प्रसिध्द भारतीय संगीतकार व गायक.

मृत्यू:

१८५७ - भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे, यास बराकपूर येथे फाशी देण्यात आली.
१८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चित्रित), भारतीय राष्ट्रीय गान (वन्दे मातरम्) रचिता व प्रसिध्द बंगाली साहित्यिक.
१९५३ - वालचंद हिराचंद, प्रसिध्द भारतीय उद्योगपती.


संदर्भ: http://mr.wikipedia.org
लेखक :anonymous





    

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search