४/०४/२०१५

एअर इंडिया मध्ये 435 जागा




प्रशिक्षणार्थी केबिन क्रु (Trainee cabin crew )- 435 जागा
Northern – 206 जागा
Western – 173 जागा
Eastern – 17 जागा
Southern – 39 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा 12 वी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधून हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान मध्ये तीन वर्षे पदवी / डिप्लोमा . 10+2 from a recognized Board/University Candidates who are three years’ Degree/Diploma Holder in Hotel Management and Catering Technology from a Government recognized Institute will be given preference

वयाची अट : 18 ते 25 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 एप्रिल 2015
जाहिरात (Notification) – पाहा



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search