४/०१/२०१५

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चार्टर्ड अकाउंटंट साठी भरतीचार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant )- 40 जागा
शैक्षणिक पात्रता : CA पात्र आणि कोणत्याही संस्था / कंपनी / बँक मध्ये 2 वर्षे अनुभव Qualified CA or equivalent with 2 years experience in any Firm/ Company/ Bank

वयाची अट : 21 ते 35 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 एप्रिल 2015

जाहिरात आणि अर्ज करण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा 


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search