४/२२/२०१५

प्रेम माझे नवे नवे नव्या नव्या आठवणी …. !


तुझ्या नजरेत खेचू लागली ,
तुझ्या नजरेत वाहु लागली ,
कधी न मिळणाऱ्या क्षण मी पाहु लागली ,
हरपली मी तुझ्यात …. सजना 
कुठली ही चाहुल मला लागली ?

रंग हे नवे नवे ,
नव्या नव्या आठवणी ,
तुझ्या सोबतीचा नवा प्रवास हा जणु मला नवे आयुष्य देई ,
वादळ असो की वारा जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुझीच मी ,
प्रेम माझे नवे नवे नव्या नव्या आठवणी ….सदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : भाग्यश्री
mailme.bhagyashree11@gmail.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search