निसर्गात अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांच्या सेवनानं यौन क्षमता वाढवता येते. जगभारत या वस्तूंवर इतके प्रयोग झालेत की, त्या प्रयोगांवरून हे सिद्ध झालंय. या गुणकारी वस्तू सहज उपलब्ध आहेत. आपले यौन संबंध अधिक सुदृढ बनविण्यात त्या हितकर आहेत.


पाहा कोणत्या आहेत त्या वस्तू:


लसूण: अभ्यासकांनुसार लसणात हे कामोत्तेजक गुण असतात. जे रक्ताभिसरण आणि यौन क्षमता वाढण्यास मदत करते. मात्र जास्त लसूण खाण्यापासून थांबलं पाहिजे. लसणात एलिकिन असतं, ते सेक्सी भागांमध्ये रक्तप्रवाह वाढवतं. कामेच्छा वाढविण्यासाठी लसूणच्या कॅप्सूलचा अनेक जण वापर करतात.


आलं: आल्यामुळं पण सेक्स दरम्यान उत्तेजना वाढण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणात आलं खाल्लं किंवा आलं घातलेला चहा पिणं चांगलं ठरतं. याच्या सेवनानं हृदयाचे ठोके वाढतात, रक्तप्रवाह वाढतो, त्याच्या उपयोग सेक्स पॉवर वाढण्यास होतो.


विलायची: भारतीय मसाल्यांमधील विलायची किंवा वेल्चीचा वापर कामेच्छा उत्तेजित करण्यासाठी होतो. वेल्ची घालून चहाही तुम्ही घेऊ शकता.


तुळस: तुळशीचा वापरही कामलोलुपताचं औषध म्हणून केलं जातंय. इटलीतील काही भागांमध्ये तुळशीचं झाड म्हणजे प्रेमाच प्रतिक मानलं जातं. तुळशीचे पानं खाल्ले पाहिजे, तुळस जवळपास असल्यानं हार्मोन्स पण सक्रीय होतात.


मिर्ची: मिर्चीमुळं वाढलेला रक्तप्रवाह लोकांचा मूड बनविण्याचं काम करते. मिर्चीमुळं एंडोरफीन रिलीज होतं आणि त्यामुळं चांगलं वाटतं.

संदर्भ: Zee news
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous Blogger द्वारा समर्थित.