४/०२/२०१५

कॉफी बोर्डमध्ये नोकरीची संधी
कॉफी बोर्डात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांनी १५ एप्रिल २०१५ पर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत.

एक्सटेंशन इन्स्पेक्टर पदासाठी ही भर्ती होणार आहे. एकूण ९ पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. कॉफी बोर्ड उद्योग आणि व्यापार मंत्रालयाअंतर्गत येणारा केंद्र सरकारचा विभाग आहे.

अर्ज करण्याची फी ५०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा -
http://www.indiacoffee.org/ वर


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search