४/०९/२०१५

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.

पदांची नावं-
चीफ मेडिकल ऑफिसर
चीफ मॅनेजर
मॅनेजर
डेप्युटी मॅनेजर
असिस्टंट मॅनेजर

एकूण पदांची संख्या - ९६

निवड प्रक्रिया - अर्जदारांची निवड लेखी परीक्षा आणि वैयक्तीक इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल.

परीक्षेची तारीख - १४ जून

अर्ज फी - जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी उमेदवारांना ६०० रुपये आणि एससी/एसटी/पीडब्लूडी उमेदवारांना अर्जाची फी रुपये १००.

अधिक माहितीसाठी लॉग इन करा -

https://www.onlinesbi.com/

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search