४/१४/२०१५

एचटीसीचा 'वन एम 9 प्लस' लॉन्चआपला नवा कोरा स्मार्टफोन निर्माता कंपनी 'एचटीसी'नं भारतात सगळ्या ग्राहकांना चांगलाच फटका बसलाय.
'वन एम 9 प्लस' हा आपला नवीन फोन लॉन्च केलाय. यापूर्वी, कंपनी आपला 'वन एम 9' हा स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची चर्चा मार्केटमध्ये होती.
'वन एम 9 प्लस' या फोनसहीत कंपनी सॅमसंगच्या गॅलक्सी एस6 आणि अॅप्पल आयफोन 6 ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. 
या स्मार्टफोनची किंमत भारतात 52,250 रुपये निर्धारित करण्यात आलीय.
'वन एम 9 प्लस' स्मार्टफोनचे फिचर्स...
स्क्रिन - 5 इंच (1080 X 1920 पिक्सल)
प्रोसेसर - 1.2 गिगाहर्टझ, मीडियाटेक MT6795T ऑक्टाकोर प्रोसेसर
रॅम - 3 जीबी
ऑपरेटींग सिस्टम - अॅन्ड्रॉईड 5.0 लॉलिपॉप
इंटरनल मेमरी - ३२ जीबी (१२८ जीबी एक्स्पान्डेबल)
कॅमेरा - २० मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा - 4 अल्ट्रापिक्सल
बॅटरी - 2840 मेगाहर्टझ


संदर्भ: Zee news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search