लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
१६ एप्रिल १८५३ ला भारतात पहिली रेल्वे धावली मुबई ते ठाणे दरम्यान . हे अंतर ३५ किलोमीटर एवढे होते. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थेला कोटी कोटी धन्यवाद जिच्या कारण आपली रोजचे जीवन सुखकारक झाले आहे.
मी मराठी माझी मराठी...!!!
मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!