४/२४/२०१५

सेक्स लाइफ बनवा इंटरेस्टिंग.रुटीन सेक्समुळे बोअर झालायत.... सेक्स लाइफ आणखी इंटरेस्टिंग करायचीय ना... मग त्यासाठी आपण काही वेगळ्या पद्धती आजमावू शकता. सेक्सचे हे नवे प्रकार थोडेसे जंगली वाटतील, परंतु त्यांचा अनुभव एकदम हटके आणि खूपच मजेशीर असेल. सेक्स लाइफ इंटरेस्टिग करण्यासाठी हे आहेत काही उपाय...

ट्रायल रुममध्ये सेक्स

शॉपिंग मॉलमधील ट्रायल रुममध्ये सेक्स करण्याची कल्पना कशी वाटते... थोडे अवघडलात ना... पण ट्रायल रुममध्ये सेक्स करण्याची मजाच काही और आहे. ड्रेस ट्रायल करता करता सेक्सचा अनुभव नेहमीच्या सेक्सपेक्षा एकदम सॉलिड असतो.


चिखलात करा सेक्स

चिखलाने भरलेल्या डबक्यात आणि सेक्स.. ? आताच नाकं मुरडू नका. तज्ञांचे म्हणणे आहे की, साफसुंदर चादरीवर सेक्स करण्यापेक्षा चिखलाने भरलेल्या डबक्यात सेक्स अनुभवण्याचा आनंद एकदम भन्नाट असतो. चिखलाने माखलेल्या आपल्या सेक्स पार्टनरला चिकटणे आणि त्याच्याशी सेक्स करणे, एकदम जंगली प्रकार आहे. ओ ओ ओ ओ....


पूर्ण कपड्यात सेक्स

आपल्या पार्टनरच्या अंगावरील एक-एक कपड्याचा अडसर दूर करुन सेक्स करण्याचा अनुभव आता कॉमन झालाय. आता जरा वेगळा विचार करुया. संपूर्ण कपडे अंगावर असताना, सेक्स करण्यातला आनंद लुटायला काय हरकत आहे ? कशी वाटली आयडिया ?


एअर बलूनमध्ये सेक्स

कल्पना करा की, तुम्ही एक हजार फूट उंचीवर एअर बलूनमध्ये उडत आहात. त्याठिकाणी सेक्स करण्याची संधी मिळाली तर... आहे की नाही एकदम सॉलिड कल्पना... सेक्सचा हा अनुभव एकदम रोमांचकारी आणि अॅडवेंचरस असेल...


ठंडा ठंडा कूल कूल सेक्स

सेक्सचा कूल कूल अनुभव घ्यायचा असेल तर आइस क्यूब म्हणजे बर्फाचे तुकडे हा चांगला पर्याय आहे. आपल्या न्यूड पार्टनरच्या बॉडीवर बर्फाचे छोटे छोटे तुकडे ठेवा. जसजसे बर्फ वितळायला लागेल, तसतसा सेक्सचा आनंद लुटण्यास सुरुवात करा. एकदम वेगळाच अनुभव मिळेल.


कारमध्ये सेक्स

कारमध्ये सेक्सचा अनुभव रुटीन सेक्सपेक्षा थोडा वेगळा असतो. बेडरुमच्या तुलनेत कारच्या सीटस् वर बसून सेक्स अनुभवण्यात थ्रिल आहे. त्यामुळे सेक्सचा आनंदही द्विगुणित होतो.संदर्भ: Maharashtra Times
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search