४/०९/२०१५

मैत्री तुझी आणि माझी ........
एक वेळ अशी येईल ….
जेव्हा तू मला विसरून जाईल …
असा गोड स मैत्रीचा नातं एक वेळ तुटून जाईल ……
तू भेटणार नाही परत कारण तू गर्दीत हरून जाणार …..
पण मी नक्की भेटलं तुला ,
कारण मी तुझ्या माघे तुझी काळजी करत चालत राहणार …
फरक फक्त एवढा होणार …,
तू पुढे चालत चाली आहेस आणि मी …….
तू कधी माघे वळून पाहतेस याची 
वाट मनापासून पाहत राहणार ….संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अभिनव रा कांबळे
©आभि९ कांबळे पोएट्री
http://abhi9kamblepoetry.blogspot.in/

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search