४/२९/२०१५

नवनिर्मिती नवनिर्मिती चा आनंद आगळा ,
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून आकाशी झेप घेणारा I
जिद्द,प्रयत्न ,नशिबाची साथ असे,अंतरीचे मन घेत असे नवनिर्मितीचा ध्यास
मनाची इच्छाशक्ती प्रबळ करा ,सातत्याची कास धरा ,उदास मनातील अंतरीची ज्योत ,
पुन्हा नव्याने प्रज्वलित करा ,
अन नवीन निर्मितीचा आनंद घ्या I
भूतकाळात झाले गेले विसरुन जा, अनुभवाची 'कायमची शिदोरी जवळ बाळगा,प्रगतीचा मार्ग आपला, 
द्या नव्याने त्याला उजाळा, 
शुन्यातून जग निर्माण करा,अन् नवनिर्मितीचा आनंद लुटा.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका :अनघा कुलकर्णी
kulkarni.anagha26@gmail.com

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search