४/२४/२०१५

बाबा
चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो ।
असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो।
माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।
घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो।
उच्च अधिकारी होतो तो,
गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I
कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)

लेखीका : अनघा कुलकर्णी 
kulkarni.anagha26@gmail.com
9967360657

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search