४/२६/२०१५

प्राजक्त


अंगणी झाड फुलले प्राजक्ताचे,
सुवास पसरवी ते चोहिकडे टपट्प पडती फुले अंगणी नाजूक किती ती ,
शेन्दरि दांडी पांढरी पाकळि .फुलले तरु छान दिसे,
ह्सरी गोजिरी पांढरी ती झाडावरी फुले ,अलगद खाली येता
,दिसे जणू पांढरी ,शेंद्री भिंगरी ,जसी छोटी चांदणी वीसावते अंगणी.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : अनघा कुलकर्णी
kulkarni.anagha26@gmail.com
9967360657

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search