जरी नासले दुध तुझे,
तरी त्याचे व्हावे चिझ
दुध नासवुनी
ना ना परीचे पक्वान होती
चिज,पनीर, श्रिखंड, दही,
विना ना उठे पंगती
दुध तुझे दुध नाही राहीले आता
तरी आहेत विवीध वाटा...
नको हात टेकवू आता
जिवनात तुझ्या नवनव्या वाटा....
स्वागत करुनी नाविण्याचे
सजवावे ताट तु पक्वानाचे....
ही कवीता माझ्या सर्व विदयार्थी मित्र-मैत्रीनीन साठी
आयुष्यात अपयशी झाल्या वर कोणीही खचुन न जाता
प्रयत्न करुन यशश्री खेचुन आनण्या साठी.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous