मुली चीज काही ऒरच असतात,

लहाणपणी खोडकर तर मोठेपणी रुचकर असतात।

जगण्याच्या यांच्या रिती काही निराळ्या,
दुसर्यांच्या दु:खात वाजवतील टाळ्या।।

शाळेच्या दिवसात,
घरच्या कामात दंग।
जगताना भरतात,
कामातच रंग।।

नसता कारन घेतात लय तान,
मेहनतीने बनवतात कॉलेज महान।
कोणत्याही फ़ंक्षन मधे असतो यांनाच मान,
काहीही म्ह्टलं तरी याच असतात कोलेज ची शान।।

छोट्यांशी खेळताणा होतील लहाण,
कुणासाठी जान तर कुणासाठी अभिमान,
चुकला कधी तर देतील चपराक,
पण मोठ्यांच्या दंगलीत राहतील अवाक।।

संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
Blogger द्वारा समर्थित.