आज मी पाहीले तुला.....
तू आज पण माझाविना खुश आहे हे जाणवले मला.....
होता ते प्रेम संपून गेले हे तू मला तुझा नजरेतून सांगत होतीस,
कारण मी तुझाविना खुश नाही.....
है जाणवले तुला,
कारण आज तू पण पाहीले मला !!
आठवत होता तो काळ जेवाहा तू मला सांगत होतीस,....
नको करू येवढं प्रेम कारण तू नाही समजलस मला,
जाता जाता तू माघे फिरून पाहील नवंतस,
फिरली असतीस ऐकल असता तर किती प्रेम आहे हे मी सांगितला असता तुला पण,
आज तू माझाविना पण खुश आहेस हे जाणवतंय मला
कारण;
आज मी पाहीले तुला !!!
प्रेम शब्दाथ सांगता आला असता तर सांगितला असता तुला,
पण आज पण तू पाहतेस हे जाणवला मला,
कारण;
आज मी पाहीले तुला !!!
डोळ्यात पाणी घेऊन तू माझाकडे आलीस,
खुश आहे का माझा विना हे तू विचारलीस,.....
" नाही " बोल कि तू मिठी मारलीस,
आजून प्रेम आहे हे कळाल मल,
कारण;
आज मी पाहीले तुला !!!!
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :आभि९ कांबळे
http://abhi9kamblepoetry.blogspot.in/
abhinavkamble08@gmail.com