तिला बघितल्यावर
कळी सुद्धा उमलायची.........
खर सांगतो मित्रानो ती
खुप सूंदर दिसायची...........
ती जास्त नट्टा- पट्टा नहीं करायची....
पण पावडर टिकली लावल्यावर
छान दिसायची.........
खर सांगतो मित्रानो ती
खुप सूंदर दिसायची...........
ती खुप छान बोलायची ....
हसायला लागली की गालावर
नाजुन अशी खळी पडायची........
खर सांगतो मित्रानो ती
खुप सूंदर दिसायची...........
ती कधीतरी चिडायची....
मग नाक फुगवत बोलायची ....
नंतर हळूच बघून हसायची........
खर सांगतो मित्रानो ती
खुप सूंदर दिसायची...........
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous