तु नाही समजु शकली
माझ्या तुझ्यावरील प्रेमाला
तु नाही ओळखु शकली
माझ्या वेड्या मनाला
तु न पाहता गेलीस
त्या पाणावलेल्या डोळ्याना
तु ऐकुन घेतल नाहीस
तडफडणा-या ह्रदयाला
मागे वळुन पाहील नाहीस
कोसळलेल्या देहाला
तु निघुन जाताच
श्वासही निघुन गेला
माझ्यातला प्रेमी
तीथेच मरून गेला
देह वेड्यासारखा भटकतो आहे
आत्मा आपला शोधतो आहे
मी तुजविन अधुरा आहे
ये पुन्हा परत तु जर
हि कविता वाचत आहे....
हि कविता वाचत आहे....
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous