४/०१/२०१५

मुंबई महापालिकेत सरळसेवा भरती


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील सहाय्यक अभियंता (यांत्रिकी/ विद्युत) या पदांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५० पदे भरण्यात येणार आहेत. http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि जाहिरात पाहायला मिळेल.
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search