४/०१/२०१५

सेक्स करताना महिलांना काय नकोय....सेक्स करण्यापूर्वी काय नको असतं महिलांना हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्रीकडे भली मोठी यादीच असणार की आपल्या पार्टनरने सेक्स करण्यापूर्वी काय काय करू नये. जर तुम्हांलाही जाणून घ्यायचं असेल की काय करू नये तर पुढील काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.


उगीचच काही तरी संगीत लावू नका

संगीत हे एक असं हत्यार आहे की ज्यामुळे आपला मूड क्षणात बदलू शकतो. जसं की आपण बेडरूमचे दिवे घालविता आणि मूड नीट होण्यासाठी संगीत लावता. पण लक्षात ठेवा की आपल्या पार्टनरला आवडणारं संगीत नसेल तर कामक्रिडेत व्यतत्य येऊ शकतो.


मोबाईल फोन बंद ठेवा

काय आपण सेक्स करताना कधी फोन चालू ठेवता? तर असं नका करू. जेव्हा आपण आपल्या पार्टनरसोबत असता तेव्हा पूर्णपणे तिलाच सगळा वेळ द्या. उगाचच फोन चालू ठेवल्यास तिचं मन आपल्यावर खट्टू होण्याची शक्यता आहे.


जबदरस्ती करू नका

जेव्हा आपण आपल्या पार्टनर सोबत सेक्स करण्याच्या विचार करत असाल मात्र तुम्ही तिच्या शरीराला स्पर्श केल्यास तिला जर असह्य होत असल्यास थोडा वेळ थांबा. कारण की तुम्ही जबरदस्ती केल्यास तुमची पार्टनर समाधानी होणार नाही.


उगीचच घाई करू नका

महिलांना शारीरिक संभोगाला तयार होण्यासाठी काही वेळ द्या. त्याच्या सोबत जरा प्रेमाचे दोन शब्द बोला, तिला एखादं चुंबन घ्या आणि त्यानंतर संभोग करावा. आणि जर का तुम्ही स्त्रीला संतुष्ट नाही करू शकलात तर मात्र त्या अत्यंत नाराज होतात.


चुंबन करण्याची खास कला

या गोष्टीला काही महत्त्व नाही की एखादा पुरूष खूप सुदंर दिसतो की नाही, जर का तुम्ही नीट चुंबन नाही घेऊ शकलात तर मात्र महिला खूपच नाराज होतात. किस करताना उगीचच आपल्या पार्टनरच्या जीभेला किंवा ओठाला चावू नये.


संदर्भ: zee news
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search