सेक्स करताना अनेक वेळेस फक्त ती एक शारीरिक भूक असते, आणि ती भागविली जाण्यासाठी स्त्रीशी संभोग करायचा असतो. अशी भावना मनात ठेऊनच अनेक पुरूष शरीरसंबंध करीत असतात.

1. सेक्स करताना 'किस' करण्याची गरज असते
लक्षात ठेवा नेहमी सेक्स करताना किस करण्याची गरज असते.. किस केल्याने आपल्या पार्टनरशी तुम्ही तुमच्याशी सतत एकरूप राहतात. अनेकजण विचार करतात की, सेक्स करताना जर किस केला तर सेक्समध्ये लक्ष राहणार नाही. पण हा अत्यंत चुकीचा समज आहे. त्यामुळे सेक्स करताना किस केल्यास तुमचं पार्टनर जास्त उत्तेजित होतो. आणि त्याला संतुष्टी मिळते

2. सेक्सच्या वेळेस पार्टनरला चावणं चुकीचं

अनेक पार्टनर हे सेक्स करताना खूपच जोशात आलेले असतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचा मूड असो किंवा नसो खूप जोशात सेक्स करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आपल्या पार्टनरला विशेष अंगाला चावतो. आणि त्यामुळे आपला पार्टनर आपल्यापासून नाराज होतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचा मूड कसा आहे ते पाहूनच 'लव बाईट' करणं गरजेचं आहे.


3. सेक्सचा आनंद घ्या अतिरेक नको


बऱ्याच वेळेस खूप जोडपे अश्लील प्रकारे सेक्स करण्याचा आग्रह असतो. पण असं करताना आपल्या पार्टनरला याबाबत काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सेक्स करताना आपला पार्टनरला आपण किती समजून घेतो ते महत्त्वाचं आहे. आपण अश्लील सेक्स करण्याचा प्रयत्न केल्यास बऱ्याचदा आपलं पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ शकतो

4. आपल्या मनातील भावना व्यक्त करा.

आपण सेक्स करताना आपल्याला नक्की काय फिल होतयं, काय जाणवतं आहे हे आपल्या पार्टनरला आपल्या कृतीतून दिसून द्या. त्यांना आपल्या भावना आपल्या कृतीतून व्यक्त करा. जेणे करून त्यांचा तुम्हांला आणि तुमच्या पार्टनरला सेक्समध्ये नेहमीच फायदा होईल.


संदर्भ:Zee news
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 
Blogger द्वारा समर्थित.