आज पर्यंत मानलं जात होतं की, महिला लाजेखातर अंधारात सेक्स करणं पसंत करतात. मात्र संशोधकांचं मानणं आहे की, महिलाचं बेडोल शरीर आणि त्यामुळेच आपल्या पार्टनर सोबत अंधारात सेक्स करणं त्यांना भाग पडतं.


आस्ट्रेलियात एका संशोधनामध्ये 800 लोकांवर केलेल्या प्रयोगानंतर ही गोष्ट बाहेर आली आहे. जास्त वजन असणाऱ्या आणि शरीर बोजड असणाऱ्या स्त्रिया अंधारात सेक्स करणं पसंत करतात. संशोधनादरम्यान जवळजवळ 60 टक्के महिलांनी अंधारात सेक्स करणं पसतं केलं कारण की त्या आपल्या पार्टनरसोबत उजेडात त्याचं बोजड शरीर दाखवू इच्छित नव्हत्या.


फक्त वजनच नव्हे तर... शरीर सुडौल नसल्याने आपला पार्टनर खूश होणार नाही हा न्यूनगंड स्त्रियांच्या मनात नेहमीच असतो त्यामुळे महिला. अंधारात सेक्स करण्याला प्राथमिकता देतात.. आणि त्यातच अशा महिलांना आनंद मिळत असतो.व्यायामाची कमतरता यामुळे महिलांची उर्जा कमी होते, त्यामुळे बेडरूममध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. संशोधकाचं मानणं आहे की, ज्या महिलांना आपलं सेक्स लाईफ अगदी आनंदात घालवायचं असल्यास त्यांनी जास्तीत जास्त व्यायाम करण  गरजेचं आहे...

संदर्भ:Zee news
लेखक :anonymous
Blogger द्वारा समर्थित.