५/०२/२०१५

दिनविशेष २ मे

जन्म

१९२० - डॉ. वसंतराव देशपांडे, गायक व संगीतकार.
१९२१ - सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
मृत्यू

१९७३ - दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
१९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
१९९८ - पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते.
१९९९ - पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
२००१ - मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.


संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search