ठळक घटना आणि घडामोडी
१८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.
१९०९ - सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.

जन्म
१९२७ - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
१९२७ - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
मृत्यू
२००१ - सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

प्रतिवार्षिक पालन
जलसंधारण दिन - महाराष्ट्र.
जलसंधारण दिन - महाराष्ट्र.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous