५/११/२०१५

दिनविशेष ११ मे
ठळक घटना आणि घडामोडी. 

१८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम - स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
१८८८ - ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
१९८७ - गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९९८ - भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.

जन्म

१८९५ - जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९१४ - ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
१९७२ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन
तंत्रज्ञान दिन - भारत.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search