ठळक घटना आणि घडामोडी


१९५२ - गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.

जन्म

१८९९ - ईंद्रा देवी, भारतीय योगी.
१९३० - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
१९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.

मृत्यू

२०१० - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.

संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Blogger द्वारा समर्थित.