५/१३/२०१५

दिनविशेष १३ मे
ठळक घटना आणि घडामोडी

१९७० - गायिका, नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विक्रम केला.
१९९६ - अरुण खोपकर दिग्दर्शित सोच समझ के या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
जन्म
१९०५ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
मृत्यू

१९९६ - भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते.
२००१ - आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
प्रतिवार्षिक पालन
राष्ट्रीय एकता दिन
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search