जन्म
१६५७ - छत्रपती संभाजी महाराज.
१९२३ - मृणाल सेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
१९३६ - वहीदा रेहमान, हिंदीचित्रपट अभिनेत्री..
१९८४ - मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक
मृत्यू
१५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरु.
१९२३ - नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.
१९६३ - डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.
संदर्भ:mr.wilkipedia.com

लेखक :anonymous